{
  "village_code": "270900080107750000",
  "village_name": "भूगांव",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 4244,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:22:47Z",
  "surveys": [
    "318"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक, वडोदा ता कामठी जिल्हा नागपूर\nलिहुन देणार : प्रदिप बंडू उर्फ ज्ञानेश्वर जंजाले   रा. भूगांव यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 318 क्षेत्र 2.0500 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदिप बंडू उर्फ ज्ञानेश्वर जंजाले   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AGRI/BOJHA/OCT/12 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन व ई हक्क प्रणालीमधील अर्ज क्र.36728261031/दिनांक 31/10/2026 नुसार ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिलीप नामदेव कापगते"
}
