{
  "village_code": "270900090107940000",
  "village_name": "पांजरा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1044,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:35:03Z",
  "surveys": [
    "100"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : चिचोली सेवा सहकारी संस्था चिचोली\nलिहून घेणार : नानुबाई संतोषराव पुंड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 100 तपशिल : सेवा सहकारी सोसायटी चीचोली तर्फे दि नागपूर डि से को ऑ बँक ली शाखा पेठ यांचे कडे सेत गहाण करून 50,000/-रू पन्‍नास हजार चा बोजा नोंद - 284\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चिचोली सेवा सहकारी संस्था चिचोली चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भुषण रामराव बेलेकर"
}
