{
  "village_code": "270900090108050000",
  "village_name": "चंद्रपूर (रि)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1613,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T18:33:31Z",
  "surveys": [
    "52/1/2/449"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री दत्तात्रय सहकारी पत संस्था मर्या. जि. नागपूर लोकमान्य नगर, हिंगणा रोड, नागपूर तर्फे अधिकृत प्रतिनीधी श्री. अशोक इंदरलाल बोटनिश\nगहाणखत लिहुन देणार : नरेश सिताराम सिंह रा. चंद्रपूर (रि) यांनी दुय्यम निबंधक नागपूर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 9972-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/1/2/449 क्षेत्र 1.5009 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरेश सिताराम सिंह यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मोहिनी नेवारे"
}
