{
  "village_code": "270900090108110000",
  "village_name": "घोगली",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1300,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:20:24Z",
  "surveys": [
    "55/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक मा.तहसीलदार साहेब नागपूर ग्रामीण यांचे कडील पत्र क्र.प्रस्तु-8/तह.नाग.(ग्रा)/कावी-536/2026 दिनांक 21/05/2026 नुसार मा.उपअधिक्षक भूमी अभिलेख नागपूर ग्रामीण यांचे पत्र क्र./पु.मो.यो.त.अ./कजाप/मौजा घोगली दिनांक 21/05/2026 अन्वये यात नमूद केलेले ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेतली.\nबंद केलेला स.नं. / गट नं. =55/1\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "राकेश केवळराम तभाने"
}
