{
  "village_code": "270900090108120000",
  "village_name": "लोणारा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2545,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:32:58Z",
  "surveys": [
    "12/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026\nलिहुन देणार:-\nअतिक खान वल्द जमील खान रा. लोणारा(खाता क्रमांक735) यांचे गट/सर्व्हे क्रमांक12/2, बिगरशेती क्षेत्र 68.5000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.022896 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअब्दुल इरफान अब्दुल लतीफ , (खाता क्रमांक :-2682)गट/सर्व्हे क्रमांक 12/2 बिगरशेती क्षेत्र 0.022896 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11274 दिनांक 16/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 864000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राकेश केवळराम तभाने"
}
