{
  "village_code": "270900090108120000",
  "village_name": "लोणारा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2556,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:32:58Z",
  "surveys": [
    "198/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nश्री ओम आदर्शनिय को ऑप. हाऊ.सोसायटी मर्या. नागपूर रा. लोणारा(खाता क्रमांक141) यांचे गट/सर्व्हे क्रमांक198/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.078409 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकोमल सुनील ज्ञानचंदानी यांनी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5686 दिनांक 19/06/2017 प्रमाणे रक्कम रुपये 3520000 घेऊन खरेदी दिली.\nतदनंतर\nलिहुन देणार:-कोमल सुनील ज्ञानचंदानी यांनी\nलिहुन घेणार :\nबिलकिस बेगम मोहम्मद इसराइल शेख पिजारा , (खाता क्रमांक :-2687)गट/सर्व्हे क्रमांक 198/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.078409 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7660 दिनांक 07/05/2021 प्रमाणे रक्कम रुपये 2800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राकेश केवळराम तभाने"
}
