{
  "village_code": "270900090108130000",
  "village_name": "भोकारा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 4712,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-04",
  "objection_until": "2026-09-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:04:07Z",
  "surveys": [
    "168/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/09/2026\nलिहुन देणार:-\nसंतसाई कृपा गृहनिर्माण सहकारी संस्‍था रा. भोकारा(खाता क्रमांक243) यांचे गट/सर्व्हे क्रमांक168/6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3580 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.013935 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअब्बास वल्द चांद मिया यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1226 दिनांक 10/02/2000 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिली.\nतद नंतर\nलिहुन देणार:-\nअब्बास वल्द चांद मिया (खाता क्रमांक :-)गट/सर्व्हे क्रमांक 168/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.013935 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांनी\nलिहुन घेणार :\nजहान आरा सीमाब खान ,यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4902 दिनांक 28/06/2016 900000-/प्रमाणे रक्कम रुपये घेऊन खरेदी दिली\nचूक दुरुस्ती पत्र मा दुय्यम निबंधक नागपूर 2 11836 -2026 चे चूक दुरुस्ती पत्र दि 03/09/2026 पाहून नोंद केली .सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राकेश केवळराम तभाने"
}
