{
  "village_code": "270900090108130000",
  "village_name": "भोकारा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 4720,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-04",
  "objection_until": "2026-09-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:04:07Z",
  "surveys": [
    "168/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/09/2026\nलिहुन देणार:-\nसंतसाई कृपा गृहनिर्माण सहकारी संस्‍था रा. भोकारा(खाता क्रमांक243) यांचे गट/सर्व्हे क्रमांक168/6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3580 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.013935 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :वसंतराव शंकरराव चांदूरकर यांना दुय्यम निंबधक नागपूर1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3259 दिनांक 22/03/2001प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिली. तद्नंतर\nलिहुन देणार:- वसंतराव शंकरराव चांदूरकर यांनी\nलिहुन घेणार :- लिना हरीष अग्रवाल , (खाता क्रमांक :-3395)गट/सर्व्हे क्रमांक 168/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.013935 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4336 दिनांक 14/07/2010 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राकेश केवळराम तभाने"
}
