{
  "village_code": "270900090108130000",
  "village_name": "भोकारा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 4748,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-10",
  "objection_until": "2026-10-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:04:07Z",
  "surveys": [
    "94/2/16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/09/2026\nलिहुन देणार:-\nमेसर्स जेरी इन्फ्राकॉन रा. भोकारा(खाता क्रमांक1683) यांचे गट/सर्व्हे क्रमांक94/2/16, बिगरशेती क्षेत्र 0.9397 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9397 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगिरीश देविदान पालीवाल , (खाता क्रमांक :-3418)गट/सर्व्हे क्रमांक 94/2/16 बिगरशेती क्षेत्र 0.9397 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8493 दिनांक 13/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 4500000 घेऊन खरेदी दिली. सदर भूखंडावर भारतीय स्टेट बँकेचा र.रु.250000000/- एवढ्या कर्जाची नोंद असल्याचे निदर्शनास येत आहे.भारतीय स्टेट बँकेने खरेदी विक्री साठी फ़क़्त ना हरकत चे पत्र दिले असून कर्ज बोजा कमी करण्याचे पत्र/ना हरकत पत्र दिले नसल्याचे निदर्शनांस येत आहे. परवानगी चे पत्र सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राकेश केवळराम तभाने"
}
