{
  "village_code": "270900090108130000",
  "village_name": "भोकारा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 4814,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:04:07Z",
  "surveys": [
    "106/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/09/2026\nलिहुन देणार:-\nमहालक्ष्मी हाऊसिंग सोसायटी रा. भोकारा(खाता क्रमांक1516) यांचे गट/सर्व्हे क्रमांक106/1, बिगरशेती क्षेत्र 0.3521 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.010034 हे.आर.चौ.मी हे त्यांनी नोंदणीकृत विक्री पत्र दुय्यम निबंधक नागपूर ११ यांचे कडील दस्त क्रमांक 3296(छ) दिनांक 12/05/1997 नुसार विक्री पत्र लिहून घेणार नंदगोपाल के.रामन नायडू यांना विक्री करून दिला तदनंतर सदरहू मिळकत हे त्यांनी नोंदणीकृत विक्री पत्र दस्त क्रमांक 3586 दिनांक 25/05/2005 नुसार विक्री पत्र लिहून घेणार राजकुमार रमेश मोहता यांना विक्री करून दिला तदनंतर सदरहू मिळकत हे त्यांनी नोंदणीकृत विक्री पत्रानुसार विक्री पत्र\nलिहुन घेणार :\nमोहम्मद असलम व.अब्दुल रज्जाक , (खाता क्रमांक :-3473)गट/सर्व्हे क्रमांक 106/1 बिगरशेती क्षेत्र 0.010034 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 43 दिनांक 01/01/2013 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राकेश केवळराम तभाने"
}
