{
  "village_code": "270900090108130000",
  "village_name": "भोकारा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 4876,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:04:07Z",
  "surveys": [
    "5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026\nलिहुन देणार:-\nअशोक रामाजी नागपुरे ,रा. भोकारा(खाता क्रमांक163) यांचे गट/सर्व्हे क्रमांक5, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.016722 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअशोक नारायणराव सिंगेवार , (खाता क्रमांक :-3550)गट/सर्व्हे क्रमांक 5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5353 दिनांक 03/09/2007 प्रमाणे रक्कम रुपये 9000 घेऊन खरेदी दिली.तसेच मा.दुय्यम निबंधक नागपूर 6 यांचेकडील रजिस्टर चूक दुरुस्ती पत्र नागन 6-3557-2026 प्रमाणे लिहून देणार यांनी लिहून घेणार यांचे करिता चूक दुरुस्ती पत्र करून दिल्याने सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राकेश केवळराम तभाने"
}
