{
  "village_code": "270900090108150000",
  "village_name": "भरतवाडा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1190,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-15",
  "objection_until": "2026-10-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:02:58Z",
  "surveys": [
    "61/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026\nलिहुन देणार:-\nशामराव मोरे व उमराव मोरे - - -रा. भरतवाडा(खाता क्रमांक4) यांचे जुना सर्व्हे क्रमांक 68/2 जुना सर्व्हे नवीन गट/सर्व्हे क्रमांक61/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.54 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी नोंदणीकृत खरेदी खत दुय्यम निबंधक नागपूर 1 यांचे कडील दस्त क्रमांक 1168 दिनांक 21/03/1975 नुसार सेलाबाई माधो बागडे यांना विक्री करून दिला.तदनंतर सदरहू मिळकत हे त्यांनी नोंदणीकृत विक्री पत्र\nलिहुन घेणार :\nस्टार गृह निर्माण सहकारी संस्था मर्या. नागपूर , (खाता क्रमांक :-21)गट/सर्व्हे क्रमांक 61/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.54 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3112 दिनांक 02/06/2006 प्रमाणे रक्कम रुपये 70000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nखुलासा :- विक्री पत्रात नमूद सर्व्हे क्रमांक 68/2 नमूद असून राजस्व अभिलेखाची तपासणी केली असता,प्रचलित सर्व्हे क्रमांक 61/1 प्रचलित भोगवटदार चिंधाबाई नामदेव भडंग ,बायजाबाई वि. उमराव मोरे ,रुख्मा वसंतराव ठाकरे ,शोभा रामदास वंजारी यांच्या नावे असून फेरफार नोंद क्रमांक 426 दिनांक 21/01/2009 नुसार उमराव धुलबा मोरे यांचे वारसान प्रकरणी प्रचलित भोगवटदार यांचे नाव दर्ज झाल्याचे निदर्शनास येते.अर्जदार यांनी दिलेले अर्ज व नोंदणीकृत खरेदी खतानुसार सबब नोंद सादर.",
  "talathi": "आतीक इशाक शेख"
}
