{
  "village_code": "270900090108160000",
  "village_name": "खंडाळा त.सा.क्र. 3 अ",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1500,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:57:04Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार :\nलिहून घेणार : बळीराम गुलाबराव भडंग\nयांनी सर्व्हे क्रमांक : 104 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा फेटरी कडुन 3०,०००/- रु कर्ज घेऊन गहाणी बोझा निर्माण केला - 579\nबँक ऑफ इंडिया शाखा फेटरी कडील १८/०५/२०१६ ला १,००,०००/- रु कर्ज घेऊन गहाणी बोझा निर्माण केला. - 924\nबॅक ऑफ इंडिया शाखा फेटरी यांचे कडील पत्र दिनांक 12/6/2020 नूसार रूपये 1,21600/- (एक लाख एकेविस हजार सहाशे ) रूपये कर्ज बोजा घेवून सदर शेतीवर गहाणी बोजा निर्माण केला. - 1115\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दर्शन हरीष लोहे"
}
