{
  "village_code": "270900090108190000",
  "village_name": "बोरगांव",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1536,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:00:04Z",
  "surveys": [
    "42/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/09/2026\nलिहुन देणार:- विजेता शितलप्रसाद तिवारी (खाता क्रमांक :- 578) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 42/2 क्षेत्र 1.1933 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0081 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी हे त्यांनी सदर्छु दस्तावेज दिनांक ०२/०५/२०२४ रोजी अनोंदणीकृत १०० रुपयाचे मुद्रांकवर करुन दिलेले होते. सदर दस्ताचे महाराष्ट्र शासन अधिसुचना महसुल व वन विभाग ०३/११/२०२५ प्रमाणे सन २०२४ पुर्वीचे झालेले व्यवहार कायदेशीर प्रमाणे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी,नागपूर यांचे कार्यालयात अविरुध करुन महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ चे तरतुदीनुसार मुद्रांक शुल्क व कलम ३९ नुसार दंडाची रक्कम कलम ३३ अंतर्गत कमी पडलेलले कब्जापत्र च्या वेळेनुसार बाजार मुल्य वर मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम शासन जमा केलेली असुन बाजार मुल्य पेक्षा खरेदी मुल्य कमी असल्यामुळे बाजार मुल्य रु. २,३१,०००/-वर कमी पडलेले मुद्रांक शुल्क रु. १०,५००/-व दंडाची रक्कम ५८८०/- दिनांक १०/०९/२०२६ रोजी केस नंबर १६५०/२०२६ अनव्ये शासन जमा करण्यात आलेली असुन दस्त नियमित करुन त्यावर येणारे उर्वरीत मुद्रांक शुल्क रु. १,१००/-व नोंदणी फी रु. २,३१०/-एवढा भरणा करुन आज रोजी दस्त नोंदणी करीता सादर करण्यात आलेला आहे. हक्का सह\nलिहुन घेणार:- प्रज्ञा संतोष अरखराव (खाता क्रमांक :- 876)लागवडीयोग्य क्षेत्र 0.0081 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी.\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 6 जिल्हा नागपूर यांचेकडील दस्त क्रमांक 8843 दिनांक 15-09-2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "दर्शन हरीष लोहे"
}
