{
  "village_code": "270900090108220000",
  "village_name": "गोधनी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 5490,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:08:22Z",
  "surveys": [
    "310"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/09/2026,\nलिहुन देणार:- विजेता शीतल तिवारी (खाता क्रमांक :- 12535)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 310 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0278 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर्हु दस्तावेज दिनांक २२/०४/२०२४ रोजी अनोंदणीकृत १०० रुपयाचे मुद्रांकवर करुन दिलेले होते. सदर दस्ताचे महाराष्ट्र शासन अधिसुचना महसुल व वन विभाग ०३/११/२०२५ प्रमाणे सन २०२४ पुर्वीचे झालेले व्यवहार कायदेशीर प्रमाणे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नागपूर यांचे कार्यालयात अविरुध करुन महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ चे तरतुदीनुसार मुद्रांक शुल्क व कलम ३९ नुसार दंडाची रक्कम कलम ३३ अंतर्गत कमी पडलेले कब्जापत्र च्या वेळेनुसार बाजार मुल्य वर मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम शासन जमा केलेली असुन बाजार मुल्य पेक्षा खरेदी मुल्य कमी असल्यामुळे बाजारमुल्य किंमत मुल्य रु. २७,६०,०००/- वर कमी पडलेले मुद्रांक शुल्क रु. १,५०,६००/ - व दंडाची रक्कम ८४,३४०/- दिनांक ०७/०९/२०२६ रोजी केस नंबर १६४९/ २०२६ अनव्ये शासन जमा करण्यात आलेली असुन दस्त नियमित करुन त्यावर येणारे उर्वरीत मुद्रांक शुल्क रु. १५,०००/- व नोंदणी फी रु. २७,६००/- एवढा भरणा करुन आज रोजी दस्त नोंदणी करीता सादर करण्यात आलेला आहे. हक्का सह\nलिहुन घेणार:- बिंदू अजितकुमार सिंग (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क नागपूर 6 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 8776 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 2510000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "आतीक इशाक शेख"
}
