{
  "village_code": "270900090108220000",
  "village_name": "गोधनी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 5565,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:08:22Z",
  "surveys": [
    "116"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026\nलिहुन देणार:-\nआनंद सीताराम लोखंडे,मोतीराम लक्ष्मण लोखंडे,तुकाराम लक्ष्मण लोखंडे,गिरजाबाई सीताराम लोखंडे,कलावती लक्ष्मण राव पाटील,निर्मला हरिदास थूल लिहून देणार १ ते ६ तर्फे आमु.तुळसाबाई मोतीराम लोखंडे - - -रा. गोधनी(खाता क्रमांक232) यांचे गट/सर्व्हे क्रमांक116, लागवडीयोग्य क्षेत्र 2.4522 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139354 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंजय पांडुरंग गजभिये , (खाता क्रमांक :-12710)गट/सर्व्हे क्रमांक 116 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139354 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2389 दिनांक 26/09/2001 प्रमाणे रक्कम रुपये 21000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nखुलासा:- प्रचलित ७/१२ अभिलेखात भोगवटदार चैतण्य अज्ञान प्रमोद लोखंडे अपाक आई प्रीती,तुळसाबाई वि मोतीराम लोखंउे ,प्रीती प्रमोद लोखंडे ,विनोद मोतीराम लोखंडे ,सत्यवान मोतीराम लोखंडे यांचे नाव नमूद असून उक्त विक्री पत्र लिहून निर्मला हरिदास थूल,कलावती लक्ष्मण पाटील,आनंद सीताराम लोखंडे,गिरजाबाई सीताराम लोखंडे,तुकाराम लक्ष्मण लोखंडे यांनी फेरफार नोंद क्रमांक १२४७ दिनांक २०/०१/२०११ नुसार नोंदणीकृत हक्कसोड पत्रानुसार मोतीराम लक्ष्मण लोखंडे यांना लिहून दिल्या त्यांचे नाव कमी झाले तदनंतर फेरफार नोंद क्रमांक २२१९ दिनांक ३०/०८/२०१५ नुसार मोतीराम लक्ष्मण लोखंडे यांच्या मृत्यू नंतर वारसान म्हणून सत्यवान मोतीराम लोखंडे,विनोद मोतीराम लोखंडे,प्रमोद मोतीराम लोखंडे व तुळसाबाई मोतीराम लोखंडे यांचे नाव दर्ज झाले तदनंतर फेरफार नोंद क्रमांक ३३१० नुसार प्रमोद मोतीराम लोखंडे यांच्या मृत्यू नंतर वारसान म्हणून चैतन्य प्रमोद लोखंडे,प्रीती प्रमोद लोखंडे, यांचे नाव दर्ज झाले.त्याअनुषंगाने उक्त मालकी हस्तांतरण झाल्याने प्रचलित भोगवटदार चैतण्य अज्ञान प्रमोद लोखंडे अपाक आई प्रीती,तुळसाबाई वि मोतीराम लोखंउे ,प्रीती प्रमोद लोखंडे ,विनोद मोतीराम लोखंडे ,सत्यवान मोतीराम लोखंडे यांचे नाव प्रचलित ७/१२ अभिलेखात दर्ज झाल्याचे राजस्व अभिलेख तपासणी केली असता निदर्शनास येते.मा.तहसीलदार नागपूर ग्रामीण यांचे कडील पत्र क्रमांक स.म.अ/प्रस्तु-3/तह.नाग.(ग्रा)/कावी-491/2026 दिनांक 31/08/2026 रोजीचे प्राप्त पत्र व संलग्न असलेले अर्जदार यांनी दिलेले अर्ज व नोंदणीकृत खरेदी खतानुसार सबब नोंद सादर.",
  "talathi": "आतीक इशाक शेख"
}
