{
  "village_code": "270900090108220000",
  "village_name": "गोधनी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 5596,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:08:22Z",
  "surveys": [
    "97"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nगीतांजली को. ऑप. हाऊसिंग सोसायटी लि. नागपूर रजी नं एस जीपी आरएनजी 1168/1982 रा. गोधनी(खाता क्रमांक10789) यांचे गट/सर्व्हे क्रमांक97, बिगरशेती क्षेत्र 37.4746 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4399 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविद्या भारती सिंह , (खाता क्रमांक :-12724)गट/सर्व्हे क्रमांक 97 बिगरशेती क्षेत्र 1.4399 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6276 दिनांक 18/07/2022 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "आतीक इशाक शेख"
}
