{
  "village_code": "270900090108230000",
  "village_name": "फेटरी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1401,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:37:24Z",
  "surveys": [
    "127/50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र\nलिहून घेणार : आनंद सुभाषराव गणोरकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 127/50 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सदर यांचे कडून दिनांक २८/०३/२०१५ रोजी रुपये ५,२५,०००/-(पाच लाख पंचवीस हजार )घेऊन गाहणी बोजा बाबत बँकेचे पत्र क्रमांक AD26/ADV/BOM/SADAR/2026-27 DATE 06/07/2026 नुसार बैंक ऑफ महाराष्ट्र, सदर शाखा, नागपूर यांच्याकडून कर्ज व्यवहारासंदर्भात 7/12 उताऱ्यावर बँकेच्या बोजाची नोंद करताना अनवधानाने चुकीने गट क्रमांक 127/50, खातेदार श्री. आनंद सुभाषराव गणोरकर यांच्या 7/12 उताऱ्यावर बँकेच्या बोजाची नोंद झालेली आहे.\nवास्तविक सदर बँकेच्या कर्ज व्यवहारासंदर्भातील बोजाची नोंद गट क्रमांक 127/54, खातेदार श्री. अशोक बापुराव वानखेडे यांच्या 7/12 उताऱ्यावर होणे अपेक्षित होते. परंतु लिपिकीय चुकीमुळे सदर नोंद चुकीच्या गट क्रमांकावर झालेली आहे.\nत्यामुळे 7/12 क्रमांक 127/50, खातेदार श्री. आनंद सुभाषराव गणोरकर यांच्या 7/12 उताऱ्यावर बँकेच्या नावाने झालेला चुकीचा बोजा कमी करण्यास बँकेची कोणतीही हरकत नसल्याबाबत पत्र प्राप्त झाले आहे.अर्जदार यांनी दिलेले अर्ज व बँकेच्या पत्रानुसार चुकीचा तपशील बोजा नोंद कमी करण्याबाबत सबब नोंद सादर.",
  "talathi": "PANKAJ BHAGAWAT BAWANKULE"
}
