{
  "village_code": "270900090108260000",
  "village_name": "चिचोली (त.सा.क्र.4)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1692,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:25:48Z",
  "surveys": [
    "103/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nआशिष हरी जेठवानी ,मुकेश मोरेश्वर ढगे ,रामकली ओमप्रकाश जयस्वाल (खाता क्रमांक411) यांचे गट/सर्व्हे क्रमांक103/5, बिगरशेती क्षेत्र 121.0000 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 1 व 2 एकत्रित बिगरशेती क्षेत्र 3.2153 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nआशिष हरी जेठवानी ,मुकेश मोरेश्वर ढगे ,रामकली ओमप्रकाश जयस्वाल (खाता क्रमांक :-1081)गट/सर्व्हे क्रमांक 103/5 पैकी प्लॉट क्र. 1 व 2 एकत्रित बिगरशेती क्षेत्र 3.2153 आर.चौ.मी हे त्यांनी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12383 दिनांक 30/12/2022 प्रमाणे रक्कम रुपये 12,50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संकेत प्रकाश बांबोळे"
}
