{
  "village_code": "270900090108280000",
  "village_name": "लाव्हा त.सा.क्र. 4 अ",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 5960,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:29:04Z",
  "surveys": [
    "49/1/58"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026\nलिहुन देणार:-\nप्रविणकुमार रामसिंग गहलोद (खाता क्रमांक796) यांचे गट/सर्व्हे क्रमांक49/1/58, बिगरशेती क्षेत्र 2.5973 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.5973 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअस्मिता विजय रडके ,मिनल प्रशांत बुटले ,रश्मी नितीन बहुरूपी (खाता क्रमांक :-4070)गट/सर्व्हे क्रमांक 49/1/58 बिगरशेती क्षेत्र 2.5973 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7055 दिनांक 28/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11,50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nदुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील दुरुस्तीपत्र दस्त क्रमांक 9123 दिनांक 06/10/2026 प्रमाणे सर्व्हे क्र. 49/1 व 49/2 ऐवजी 49/1 अशी दुरुस्ती करून दिली.",
  "talathi": "संकेत प्रकाश बांबोळे"
}
