{
  "village_code": "270900090108280000",
  "village_name": "लाव्हा त.सा.क्र. 4 अ",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6199,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:29:04Z",
  "surveys": [
    "277/1/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nजुही विजय श्रीवास्तव ,पल्लवी मनोज कडु ,प्रविण शामदेवराव राऊत ,सचिन श्रीराम कडु (खाता क्रमांक1989) यांचे गट/सर्व्हे क्रमांक277/1/7, बिगरशेती क्षेत्र 1.5610 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5610 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविक्रम गोविंदराव पठाडे ,विशाल गोविंदराव पठाडे (खाता क्रमांक :-4056)गट/सर्व्हे क्रमांक 277/1/7 बिगरशेती क्षेत्र 1.5610 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3570 दिनांक 22/05/2023 प्रमाणे रक्कम रुपये 13,02,224/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहून देणार - प्रविण शामदेवराव राऊत तर्फे आ. मु. जुही विजय श्रीवास्तव दुय्यम निंबधक नागपूर 5 यांचेकडील आ.मु.दस्त क्रमांक 1406 दिनांक 05/03/2021\nलिहून देणार - पल्लवी मनोज कडु तर्फे आ.मु. सचिन श्रीराम कडू.दुय्यम निंबधक नागपूर 2 यांचेकडील आ.मु.दस्त क्रमांक 3612 दिनांक 18/05/2023",
  "talathi": "संकेत प्रकाश बांबोळे"
}
