{
  "village_code": "270900090108280000",
  "village_name": "लाव्हा त.सा.क्र. 4 अ",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6204,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:29:04Z",
  "surveys": [
    "76/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nगुलाबराव आबाजी वाठ (खाता क्रमांक200) यांचे गट/सर्व्हे क्रमांक76/क, बिगरशेती क्षेत्र 77.1238 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 11 बिगरशेती क्षेत्र 1.1550 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसदाशिव तुकाराम पटले , (खाता क्रमांक :-4060)गट/सर्व्हे क्रमांक 76/क प्लॉट क्र. 11 बिगरशेती क्षेत्र 1.1550 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5350 दिनांक 30/09/2006 प्रमाणे रक्कम रुपये 19,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संकेत प्रकाश बांबोळे"
}
