{
  "village_code": "270900090108280000",
  "village_name": "लाव्हा त.सा.क्र. 4 अ",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6211,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:29:04Z",
  "surveys": [
    "16/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\n(सीताराम नागो मानकर, उद्धव नागो मानकर, कमला हरिदास मानकर ) यांचे वारस राकेश उद्धव मानकर ,राजेश उद्धव मानकर ,शांता उद्धव मानकर ,सरोज भोजराज गायकवाड ,अरविंद हरीदास मानकर ,आनंद सिताराम मानकर ,कुलीद सिताराम मानकर ,प्रदीप हरीदास मानकर ,विजय हरीदास मानकर ,सुशिल हरीदास मानकर (खाता क्रमांक165) यांचे गट/सर्व्हे क्रमांक16/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8000 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 102 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 76.645 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nरुधानसिंह जोधासिंह उईके , (खाता क्रमांक :-4068)गट/सर्व्हे क्रमांक 16/1 पैकी प्लॉट क्र. 102 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 76.645 चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5478 दिनांक 05/09/2005 प्रमाणे रक्कम रुपये 86,700/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nदुय्यम निंबधक नागपूर 1 यांचेकडील दुरुस्तीपत्र दस्त क्रमांक 10724 दिनांक 23/08/2024 प्रमाणे प्लॉट क्र. आणि प्लॉट चे क्षेत्र दुरुस्ती करून दिली.",
  "talathi": "संकेत प्रकाश बांबोळे"
}
