{
  "village_code": "270900090108280000",
  "village_name": "लाव्हा त.सा.क्र. 4 अ",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6297,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:51:30Z",
  "surveys": [
    "75/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nकु.पूजा दिलीपसिंह वर्मा ,विकास दिलीपसिंह वर्मा ,विशाल दिलीपसिंह वर्मा , राजकुमारी दिलीपसिंह वर्मा तर्फे आ.मु. दिवाकर धोंडबाजी पाटणे दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 862/2004 (खाता क्रमांक935) यांचे गट/सर्व्हे क्रमांक75/1, बिगरशेती क्षेत्र 586.2600 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 144 बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमनोज शंकरराव काटोले , (खाता क्रमांक :-4154)गट/सर्व्हे क्रमांक 75/1 बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4966 दिनांक 14/06/2018 प्रमाणे रक्कम रुपये 5,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संकेत प्रकाश बांबोळे"
}
