{
  "village_code": "270900090108290000",
  "village_name": "खडगांव",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1415,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2025-06-10",
  "objection_until": "2025-06-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:57:43Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : खरेदी फेरफाराचा दिनांक : 10/06/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/06/2025\nलिहून देणार :-\nनमिता निलेश चौकीकर, (खाता क्र.10134), क्षेत्र 1.1970 हे.आर.चौ.मी पैकी 0.41 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी खरेदी , हक्कासह यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 48 उत्तर दक्षिण धुरा पाडून पूर्वेकडील भाग आराजी 0.41 हे.आर हे त्यांनी\nलिहून घेणार:-\nप्रदीपकुमार हंसराज डोंगरे, (खाता क्र. :-10186) 0.41 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण यांचेकडील दस्त क्रमांक 3058 वर्ष 2025 दिनांक 26/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1900000 घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.\nलिहून देणार:- नमिता निलेश चौकीकर च्या तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी कु.मु. प्रदीपकुमार हंसराज डोंगरे यांचे आममुखत्यारनामा क्र. 624/2025 दि. 17/01/2025",
  "talathi": "मिथुन माणिक नार्मलवार"
}
