{
  "village_code": "270900090108310000",
  "village_name": "सुराबर्डी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1961,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:01:19Z",
  "surveys": [
    "90"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nफिरदोस को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. नागपूर तर्फे सचिव पुंडलीक गजानन संभे रा. सुराबर्डी(खाता क्रमांक420) यांचे गट/सर्व्हे क्रमांक90, लागवडीयोग्य क्षेत्र 3.6196 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0278 हे.आर.चौ.मी (278.70 चौ.मी.प्लॉट न. 44, 45) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह\nलिहुन घेणार :\nचिंधबा नत्थुजी जुनघरे , (खाता क्रमांक :-1062)गट/सर्व्हे क्रमांक 90 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0278 हे.आर.चौ.मी (278.70 चौ.मी.प्लॉट न. 44, 45) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4366(छा) दिनांक 28/06/1991 प्रमाणे रक्कम रुपये 3000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.",
  "talathi": "पवनकुमार रमेशराव जोध"
}
