{
  "village_code": "270900090108320000",
  "village_name": "कापसी खुर्द",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2588,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:52:31Z",
  "surveys": [
    "81"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026\nलिहुन देणार:-\nनंदकिशोर प्रेमचंद चकोले रा. कापसी खुर्द(खाता क्रमांक995) यांचे गट/सर्व्हे क्रमांक81, बिगरशेती क्षेत्र 223.7341 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1612 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह\nलिहुन घेणार :\nमंगेश पांडुरंग तुराणकर , (खाता क्रमांक :-1057)गट/सर्व्हे क्रमांक 81 बिगरशेती क्षेत्र 1.1612 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण 10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2990 दिनांक 02/05/2023 प्रमाणे रक्कम रुपये 625000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र . R\u0026FD-31060 (60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक 04/11/2025 प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, 3 नोव्हेंबर 2025/ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक 55 प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम, अनुक्रमणिका सन 2025चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 10. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 81 मधील प्लॉट क्र 52 सेलदीड नुसार क्षेत्र 116.12 चौ मी नुसार नोंद",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
