{
  "village_code": "270900090108320000",
  "village_name": "कापसी खुर्द",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2591,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:52:31Z",
  "surveys": [
    "93/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nप्रभाकर हरिश्‍चंद्र बगवे रा. कापसी खुर्द(खाता क्रमांक49) यांचे गट/सर्व्हे क्रमांक93/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nधिरज रामभाऊ लिखार , (खाता क्रमांक :-1425)गट/सर्व्हे क्रमांक 93/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12739 दिनांक 02/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये मौजा कापसी खुर्द सर्वे क्र. ९३/२ मधील प्लॉट क्र.९३ खरेदी नुसार क्षेत्र ६९.६७ चौ.मी.अन्वये नोंद.तसेच दुरुस्ती पत्र : -सर्वे क्र. ९३/२ व ९४ असे नमूद आहे चूक दुरुस्ती पत्राने ९३/२ अशी दुरुस्ती केली आहे दुरुस्ती पत्र दस्त क्र.८३४७ दिनांक ३१/०८/२०२६ दु नि नाग शहर ६ नुसार नोंद.",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
