{
  "village_code": "270900090108320000",
  "village_name": "कापसी खुर्द",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2593,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:52:31Z",
  "surveys": [
    "103/1/59",
    "103/1/60"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\nकृष्‍णकमल हाउसिंग एजन्‍सी तर्फे जुगलकिशोर जिवनदास अरोरा रा. कापसी खुर्द(खाता क्रमांक925) यांचे गट/सर्व्हे क्रमांक103/1/59, बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह\nकृष्‍णकमल हाउसिंग एजन्‍सी तर्फे जुगलकिशोर जिवनदास अरोरा रा. कापसी खुर्द(खाता क्रमांक925) गट/सर्व्हे क्रमांक103/1/60, बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह\nलिहुन घेणार :\nअशोक शामलाल लालवानी , (खाता क्रमांक :-1427)गट/सर्व्हे क्रमांक 103/1/59 बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी\nअशोक शामलाल लालवानी , (खाता क्रमांक :-1427)गट/सर्व्हे क्रमांक 103/1/60 बिगरशेती क्षेत्र 1.1148आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5316 दिनांक 29/09/2006 प्रमाणे रक्कम रुपये 48000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल\n(विक्रीपत्रामधे लिहून देणार- कृष्‍णकमल हाउसिंग एजन्‍सी तर्फे जुगलकिशोर जिवनदास अरोरा व कुमारेश शंकररावजी अवचट असे असून फेरफार क्र 1023 खरेदी नुसार कुमारेश शंकररावजी अवचट यांनी स्वत:चा अर्धा हिस्सापूर्ण व शेअर्स जुगलकिशोर जिवनदास अरोरा यांना दि 05/01/2010 विक्रीपत्र करून दिले त्यामुळे संगणीकृत 7/12 मध्ये कुमारेश शंकररावजी अवचट यांचे नाव कमी झाले आहे) यानुसार विक्रीपत्राची नोंद",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
