{
  "village_code": "270900090108320000",
  "village_name": "कापसी खुर्द",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2609,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:52:31Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.०६/आर.टी.एस.२०२६-\nआदेश दिनांक : 26/10/2026\nको मा अरविंद ल हिंगे तहसीलदार नागपूर ग्रामीण यांचे आदेश रा मा क्र 06/आर टी ए स-64/2026-2027 आदेश पारित दि 26 ऑक्टोंबर 2026 अन्वये व तसेच मा न्यायालय यांचेकडील आदेश R C S No 1378/2013 मधील पारित निर्णय दिनांक 03/02/2025 मधील न्यायनिर्णयांच्या अनुषंगाने मौजा कापसी खुर्द येथील सर्वे क्र 67 आराजी 1.21 हे आर या जमिनीचे 7/12 अभिलेखमध्ये नमूद असलेली गुनितकौर बलविंदरपालसिंग वीज, जपनितकौर बलविंदरपालसिंग वीज, रवनितकौर बलविंदरपालसिंग वीज, रुपींदरकौर वि. बलविंदरपालसिंग विज यांचे 7/12 वरून नावे कमी करून प्रितपालसिंग सविन्दरसिंग विज (मृतक) यांचे वारस 1)सुखविंदरकौर जवजे गुरप्रीतसिंग पुरी उर्फ सुखविंदरकौर वल्द प्रितपालसिंग विज 2)अनिंदरकौर जवजे प्रितपालसिंग विज 3)गुरविंदरपाल प्रितपालसिंग विज व तसेच हरमिंदरपाल प्रितपाल विज (मृतक) यांचे वारस 1)गुरलिन कौर हरिंदरपाल सिंग विज 2)अमनपाल हरिंदरपाल सिंग विज 3)साईबा विज हरिंदरपाल सिंग वीज हे नाव दर्ज करून 7/12 वर यांचे नावसमोर आराजी 1.21 हे आर पैकी क्षेत्र 0.6050 हे आर व 7/12 वरील गजिंदरपाल सिंग हरमिंदरसिंग विज यांचे नावसमोर 1.21 हे आर पैकी आराजी 0.6050 हे आर क्षेत्र दर्ज केल्याची नोंद आदेशान्वये",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
