{
  "village_code": "270900090108330000",
  "village_name": "खरबी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1563,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-26",
  "objection_until": "2026-10-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:59:04Z",
  "surveys": [
    "6/3/क/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/09/2026\nलिहुन देणार:-\nचंद्रभागा गृहनिर्माण सह.संस्था लि. रा. खरबी(खाता क्रमांक67) यांचे गट/सर्व्हे क्रमांक6/3/क/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4147 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0081 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह\nलिहुन घेणार :\nसुंदरबाई प्रेमलाल म्हैसवाडे , (खाता क्रमांक :-1046)गट/सर्व्हे क्रमांक 6/3/क/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0081 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर (ग्रामीण ) 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3640 दिनांक 17/09/1994 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 6/3/क/2 मधील प्लॉट क्र 78 याचे सेलडीड नुसार क्षेत्र 92.903 चौ मी व R L नुसार क्षेत्र 81.47 चौ मी व तसेच विक्रीपत्रात खसरा क्र 6/2 असे नमूद आहे. R L नसार सर्वे क्र 6/2 ऐवजी 6/3/क/2 अशी दुरुस्ती केली आहे. व तसेच लिहुन देणार:- चंद्रभागा गृहनिर्माण सह.संस्था लि तर्फे सचिव 7/12 नुसार मधुकर विठोबाजी महाकाळकर या नुसार नोंद",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
