{
  "village_code": "270900090108330000",
  "village_name": "खरबी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1578,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:59:04Z",
  "surveys": [
    "51/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/05/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026\nलिहुन देणार:-\nगिताबाई ज्ञानेश्‍वर धोपटे ,ज्ञानेश्‍वर फत्‍तुजी धोपटे - - -रा. खरबी(खाता क्रमांक366) यांचे गट/सर्व्हे क्रमांक51/2, बिगरशेती क्षेत्र 525.8883 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5566 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकमलाकर सुखदेव शेंडे , (खाता क्रमांक :-1052)गट/सर्व्हे क्रमांक 51/2 बिगरशेती क्षेत्र 0.5566 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2695 दिनांक 13/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 18000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये\nनगर पंचायत बहादुरा यांचे तात्पुरते नियमितीकरण पत्र क्र. 2715/२०२५-२६ दिनांक 26/09/25 मौजा खरबी सर्वे क्र.51/2 मधील प्लॉट क्र.131 क्षेत्र 46.52 चौ.मी. व खरेदी नुसार क्षेत्र ५५.66 चौ.मी.आममुखत्यार पत्र दस्त क्र.42८८/२०१८ दिनांक १४/०९/२०१८ नुसार अन्वये नोंद.",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
