{
  "village_code": "270900090108330000",
  "village_name": "खरबी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1588,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:59:04Z",
  "surveys": [
    "35/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026\nलिहुन देणार:-\nप्रतिभा महादेवराव चामटकर रा. खरबी(खाता क्रमांक442) यांचे गट/सर्व्हे क्रमांक35/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0055 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0055 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअशोक रामभाऊ शिरसागर , (खाता क्रमांक :-1063)गट/सर्व्हे क्रमांक 35/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0055 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4417 दिनांक 13/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1510000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नोंद. आममुखत्यार पत्र :- मौजा खरबी खसरा क्र 35/१ मधील प्लॉट क्र ६३ सेलडीड प्रमाणे क्षेत्र ५५.७४ चौ मी व तसेच लिहून देणार प्रतिभा महादेवराव चामटकर .लिहून घेणार अशोक रामभाऊ शिरसागर आममुखत्यार पत्र दस्त क्र १४६६ /२०२६ दि ०९/0२/2006 नाग ग्रा ६ लिहून घेणार अशोक रामभाऊ शिरसागर अन्वये खरेदी फेरफार नोंद.व दुरुस्ती पत्र दस्त क्र.६४४१/२०२० दिनांक ०७/०९/२०२० नुसार खरेदी नोंद.",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
