{
  "village_code": "270900090108330000",
  "village_name": "खरबी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1610,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:59:04Z",
  "surveys": [
    "6/1/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:-\nघनश्याम पुंडलिकराव येलेकर रा. खरबी(खाता क्रमांक857) यांचे गट/सर्व्हे क्रमांक6/1/क, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0066 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0066 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह\nलिहुन घेणार :\nराजु देविदास बोरकर , (खाता क्रमांक :-1081)गट/सर्व्हे क्रमांक 6/1/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.0066 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2222 दिनांक 23/04/2010 प्रमाणे रक्कम रुपये 218000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये 6/1/क मधील प्लॉट 113 याचे सेलडीड नुसार क्षेत्र 96.74 चौ मी व R L नुसार क्षेत्र 66.613 चौ मी याप्रमाणे विक्रीपत्राची नोंद.व तसेच लिहून देणार घनश्याम पुंडलिकराव येलेकर च्या तर्फे कु मू लिहून घेणार सरोज राजु बोरकर दस्त क्र 1306 दि 27/02/2007 स दु नि नागपूर 2 नुसार नोंद",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
