{
  "village_code": "270900090108330000",
  "village_name": "खरबी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1620,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:59:04Z",
  "surveys": [
    "51/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nगिताबाई ज्ञानेश्‍वर धोपटे ,ज्ञानेश्‍वर फत्‍तुजी धोपटे - - -रा. खरबी(खाता क्रमांक366) यांचे गट/सर्व्हे क्रमांक51/2, बिगरशेती क्षेत्र 525.8883 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5574 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशबाना इस्माईल शेख , (खाता क्रमांक :-1089)गट/सर्व्हे क्रमांक 51/2 बिगरशेती क्षेत्र 0.5574 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2457 दिनांक 15/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 66000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नगर पंचायत बहादुरा यांचे तात्पुरते नियमितीकरण पत्र क्र. 3319/२०२५-२६ दिनांक 09/12/२०२5 मौजा खरबी सर्वे क्र. ५१/२ मधील प्लॉट क्र.(ग्रुप ए)-०४ RL नुसार क्षेत्र ४६.५25 चौ.मी. व खरेदी नुसार क्षेत्र ५५.74चौ.मी.अन्वये नोंद.कुलमुखत्यार पत्र:- लिहुन देणार:- गिताबाई ज्ञानेश्‍वर धोपटे ,ज्ञानेश्‍वर फत्‍तुजी धोपटे .पॉवर ऑफ अटर्नी :- बळीराम दौलतराव भुते कुलमुखत्यार पत्र दस्त क्र.४२८८ दिनांक 14/09/2018 दु नि नाग शहर 6 नुसार विक्रीपत्राची नोंद.",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
