{
  "village_code": "270900090108330000",
  "village_name": "खरबी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1632,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:59:04Z",
  "surveys": [
    "51/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nविकासानंद मिशन सहकारी गृह निर्माण संस्था मर्या. रा. खरबी(खाता क्रमांक144) यांचे गट/सर्व्हे क्रमांक51/3, बिगरशेती क्षेत्र 81.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5574 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nबाबाराव रघुनाथ जैन , (खाता क्रमांक :-1093)गट/सर्व्हे क्रमांक 51/3 बिगरशेती क्षेत्र 0.5574 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4363 दिनांक 27/08/2002 प्रमाणे रक्कम रुपये 3000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये सर्वे क्र. 51/3 मधील प्लॉट क्र.52 खरेदी नुसार क्षेत्र 55.74 चौ.मी.अन्वये नोंद.दुरुस्ती पत्र :- उपरोक्त वर्णन केलेल्या दि.२७/०८/२००२ दस्त क्र ४३६३ नाग ग्रा.१० च्या रजि. विक्रीपत्रान्वये नोंदणी झालेल्या दस्तात खसरा नं.५१/३ असे न लिहिता ५१/२ असे चुकीने लिहिण्यात आले असून ५१/३ दुरुस्तीपत्रान्वये दुरुस्ती करण्यात आली दस्त क्र १२६३४ दिनांक १३/१०/२०२६ अन्वये विक्री पत्र नोंद.",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
