{
  "village_code": "270900090108330000",
  "village_name": "खरबी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1678,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:59:04Z",
  "surveys": [
    "1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nएकनाथ विश्वनाथ चामट रा. खरबी(खाता क्रमांक14) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.3915 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0181 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह\nलिहुन घेणार :\nसोमेश्वर विठोबा हिरूडकर , (खाता क्रमांक :-555)गट/सर्व्हे क्रमांक 1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0181 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 5 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1773 दिनांक 12/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 195000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये 1 मधील प्लॉट 31 याचे सेलडीड नुसार क्षेत्र 181.151 चौ मी व नियमितीकरण नुसार क्षेत्र 181.151 चौ मी नुसार नोंद",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
