{
  "village_code": "270900090108330000",
  "village_name": "खरबी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1689,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:59:04Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/02/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nगीता माधव नंदापुरकर ,जिजामाता लॅन्‍ड डेव्‍हलपर्स तर्फे ,प्रतिक माधव नंदापुरकर ,प्रेम माधव नंदापुरकर ,विकी माधव नंदापुरकर - - -रा. खरबी(खाता क्रमांक58) यांचे गट/सर्व्हे क्रमांक34, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2582 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह\nलिहुन घेणार :\nबबिता रितेश ढेंगे , (खाता क्रमांक :-1113)गट/सर्व्हे क्रमांक 34 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2247 दिनांक 03/03/2014 प्रमाणे रक्कम रुपये 90000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 34 मधील प्लॉट क्र 85 व 86 याचे सेलदीड नुसार एकूण क्षेत्रफळ 185.80 चौ मी व तसेच सेलदीड मध्ये लिहून देणार जिजामाता लॅन्‍ड डेव्‍हलपर्स तर्फे माधवराव रामचंद्रजी नंदापूरकर तर्फे कु मू राजू मुरलीधर चिंचाळकर असे नमूद आहे व सध्या स्थित 7/12 मध्ये माधवराव रामचंद्रजी नंदापूरकर यांचे वारस वरील लिहून देणार आलेले आहे. जिजामाता लॅन्‍ड डेव्‍हलपर्स तर्फे गीता माधव नंदापुरकर ,प्रतिक माधव नंदापुरकर ,प्रेम माधव नंदापुरकर ,च्या तर्फे आममुखत्यार विकी माधव नंदापुरकर या वारसांनी कोर्ट वि कार्यकारी दंडधिकारी नागपूर यांचे रु 100 च्या स्टॅम्प पेपर वर फेरफराची संमतीपत्र असे प्रतिज्ञापत्र दिले आहे प्रतिज्ञापत्र क्र 403241930577 दि 15/09/2026 या नुसार विक्रीपत्राची नोंद",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
