{
  "village_code": "270900090108340000",
  "village_name": "गोन्ही (सिम)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1575,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-02",
  "objection_until": "2026-09-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:16:19Z",
  "surveys": [
    "16/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/04/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/09/2026\nलिहुन देणार:-\nनिवासी को.ऑप.हाऊसिंग सोसायटी लि. रा. बहादुरा(खाता क्रमांक31) यांचे गट/सर्व्हे क्रमांक16/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4408 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0143 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. २२ हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nवासुदेव चिरकुटराव वानखेडे , (खाता क्रमांक :-1264)गट/सर्व्हे क्रमांक 16/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0143 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. २२\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2132 दिनांक 25/05/1993 प्रमाणे रक्कम रुपये 3100 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नोंद.",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
