{
  "village_code": "270900090108340000",
  "village_name": "गोन्ही (सिम)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1599,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-16",
  "objection_until": "2026-10-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:16:19Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/01/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/09/2026\nलिहुन देणार:-\nविनोबाग्राम गृहनिर्माण सह संस्था लि. रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक44) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4765 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0358 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. २९ व ३० क्षेत्र ३५८.१३ चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनिर्मला दौलतराव चकोले , (खाता क्रमांक :-1290)गट/सर्व्हे क्रमांक 21 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0358 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. २९ व ३० क्षेत्र ३५८.१३ चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1078 दिनांक 13/05/1998 प्रमाणे रक्कम रुपये 38550 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नोंद.",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
