{
  "village_code": "270900090108340000",
  "village_name": "गोन्ही (सिम)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1613,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:16:19Z",
  "surveys": [
    "19/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026\nलिहुन देणार:-\nस्‍नेहल फायनान्‍स अॅन्‍ड इन्‍व्‍हेस्‍टमेंट लि रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक302) यांचे गट/सर्व्हे क्रमांक19/2, बिगरशेती क्षेत्र 40.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविद्या योगेन्द्र पवार , (खाता क्रमांक :-1300)गट/सर्व्हे क्रमांक 19/2 बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2230 दिनांक 14/04/2007 प्रमाणे रक्कम रुपये 55000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नोंद. दुरुस्ती पत्र.मौजा गोन्ही येथील सर्वे क्र.19 असून दुरुस्ती पत्रानुसार सर्वे क्र.19/2 असे दुरुती नोंद दुरुसी दस्त क्र.9213 दिनांक 18/11/2017.",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
