{
  "village_code": "270900090108340000",
  "village_name": "गोन्ही (सिम)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1622,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:16:19Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/05/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026\nलिहुन देणार:-\nरमेश दौलतराव लोही रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक1177) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0129 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0129 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरविंद्र मुकुंदराव कावळे , (खाता क्रमांक :-1305)गट/सर्व्हे क्रमांक 21 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0129 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7167 दिनांक 04/11/2010 प्रमाणे रक्कम रुपये 335000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nआम मुखत्यार पत्र :- खसरा क्र 21 मधील प्लॉट क्र 37विक्रीपत्र प्रमाणे क्षेत्र 143.53 चौ मी तसेच लिहून देणार रमेश दौलतराव लोही तर्फे आममुखत्यारधारक धनराज नामदेवराव ईखार यांनी रजि दस्त क्र 5056/2009 दि 17/07/2009 अन्वये दुय्यम निबंधक कार्यालय नाग (ग्रा) ७ लिहून घेणार रविंद्र मुकुंदराव कावळे , अन्वये खरेदी फेरफार नोंद.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नोंद.\nनगर पंचायत बहादुरा यांचे तात्पुरते नियमितीकरण पत्र क्र. 2312/२०२५-२६ दिनांक 28/०8/२०२5 मौजा बहादुरा सर्वे क्र. 21 मधील प्लॉट क्र.37 क्षेत्र 129.26 चौ.मी. व खरेदी नुसार क्षेत्र 143.53 चौ.मी.अन्वये नोंद.",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
