{
  "village_code": "270900090108340000",
  "village_name": "गोन्ही (सिम)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1636,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:16:19Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/05/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026\nलिहुन देणार:-\nमहेंद्र धनराज बोकडे रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक12) यांचे गट/सर्व्हे क्रमांक40, बिगरशेती क्षेत्र 0.9398 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0148 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह\nलिहुन घेणार :\nयोगराज पंढरीजी चांदेवार , (खाता क्रमांक :-1319)गट/सर्व्हे क्रमांक 40 बिगरशेती क्षेत्र 0.0148 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5598 दिनांक 12/10/2006 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 40 मधील प्लॉट क्र 4 व 5 सेलडीड प्रमाणे क्षेत्र 148.57 चौ मी व प्लॉट क्र 4 चे क्षेत्र 138.74 चौ मी व प्लॉट क्र 5 चे क्षेत्र 9.77 चौ मी अशी दोन्ही प्लॉट मिळून आराजी 148.57 चौ मी यानुसार खरेदी फेरफार नोंद",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
