{
  "village_code": "270900090108340000",
  "village_name": "गोन्ही (सिम)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1641,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:16:19Z",
  "surveys": [
    "19/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nतुळशीदास रामचंद्र चकोले ,प्रशांत रामचंद्र चकोले - - -रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक745) यांचे गट/सर्व्हे क्रमांक19/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1666 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0110 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगोपाल गुलाबराव नांदुरकर ,सौरभ गुलाबराव नांदुरकर - - -, (खाता क्रमांक :-1321)गट/सर्व्हे क्रमांक 19/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0110 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कुही जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1561 दिनांक 20/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 646000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये मौजा गोन्ही (सिम) सर्वे क्र. 19/1 मधील प्लॉट क्र.02 खरेदी नुसार क्षेत्र 110.30चौ.मी.अन्वये नोंद.दुरुस्ती पत्र :- लिहून देणार:- तुळशीदास रामचंद्र चकोले ,प्रशांत रामचंद्र चकोले .लिहुन घेणार :-गोपाल गुलाबराव नांदुरकर ,सौरभ गुलाबराव नांदुरकर .दस्त क्र.3416 दिनांक २5/०6/2026 दु नि कुही नुसार विक्रीपत्राची नोंद.",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
