{
  "village_code": "270900090108340000",
  "village_name": "गोन्ही (सिम)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1642,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:16:19Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nनरेन्‍द्र गजरननराव कुंभलकर ,राजेन्‍द्र गजानन कुंभलकर ,विनायक फागैजी मानकर ,शंकर नारायन देवतळे ,श्री सिध्दी विनायक को ऑप हाऊ सोसा लि,सुरेश गुलाबराव हावरे - - -रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक8) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20, बिगरशेती क्षेत्र 119.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9750 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nज्ञानेश्वर देवराव भोगे , (खाता क्रमांक :-1322)गट/सर्व्हे क्रमांक 20 बिगरशेती क्षेत्र 0.9750 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6916 दिनांक 14/06/2013 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये मौजा गोन्ही (सिम) सर्वे क्र. २० मधील प्लॉट क्र.१८ खरेदी नुसार क्षेत्र ९७.५० चौ.मी.अन्वये नोंद.",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
