{
  "village_code": "270900090108340000",
  "village_name": "गोन्ही (सिम)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1660,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:16:19Z",
  "surveys": [
    "23/अ/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nप्रणिता बळवंतराव उमप ,विवेक बळवंतराव उमप ,वैशाली बळवंतराव उमप - - -रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक55) यांचे गट/सर्व्हे क्रमांक23/अ/1/अ, बिगरशेती क्षेत्र 155.6051 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.1434 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह\nलिहुन घेणार :\nपुष्पाताई शामकांत सारडे , (खाता क्रमांक :-1364)गट/सर्व्हे क्रमांक 23/अ/1/अ बिगरशेती क्षेत्र 4.1434 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 366 दिनांक 13/07/2001 प्रमाणे रक्कम रुपये 7000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनि यम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 23/अ/1/अ मधील प्लॉट क्र 111 याचे सेल दीड नुसार क्षेत्र 2000 चौ फुट ( 185.80 चौ मी ) व 113 याचे सेलदीड नुसार क्षेत्र 228.54 चौ मी या दोन्ही सेल डीड चे एकूण क्षेत्र 414.34 चौ मी व तसेच तसेच लिहून देणार- प्रणिता बळवंतराव उमप ,विवेक बळवंतराव उमप ,वैशाली बळवंतराव उमप यांनी या 7/12 वर प्लॉट धारकाचे नावाने फेरफार करण्यास काहीही हरकत नाही अशी संमती आहे, असे प्रतिज्ञापत्र दिले आहे. 1) विवेक बळवंतराव उमप यांचे प्रतिज्ञपत्र (in the presence of honble executive Magistrate ) क्र 403241891874 2) वैशाली बळवंतराव उमप लग्नानंतर चे नाव वैशाली प्रफुल भोजने हिचे प्रतिज्ञापत्र क्र 403241893907 व तसेच प्रणिता बळवंतराव उमप लग्नानंतर चे नाव प्रणिता प्रदीप निमकर हिचे प्रतिज्ञापत्र क्र 403241893199 यानुसार विक्रीपत्राची नोंद",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
