{
  "village_code": "270900090108340000",
  "village_name": "गोन्ही (सिम)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1664,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:16:19Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nओम श्री साईनाथ को ऑप हाऊसिंग सोसा लि तर्फे सचिव ,शंकरराव दामोधर धांडे - - -रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक882) यांचे गट/सर्व्हे क्रमांक25, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4143 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0081 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह\nलिहुन घेणार :\nकल्पना महादेवराव सोनुले , (खाता क्रमांक :-1366)गट/सर्व्हे क्रमांक 25 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0081 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1511 दिनांक 06/03/1991 प्रमाणे रक्कम रुपये 1250 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 25 मधील प्लॉट क्र 62 (ब्लॉक बी) सेलदीड प्रमाणे क्षेत्र 92.903 चौ मी व R L प्रमाणे क्षेत्र 81.473 चौ मी",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
