{
  "village_code": "270900090108340000",
  "village_name": "गोन्ही (सिम)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1676,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:16:19Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/05/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nलिहुन देणार:-\nशिवांगी गृहनिर्माण सह संस्था रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक28) यांचे गट/सर्व्हे क्रमांक29, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6133 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0278 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रिया शंकर सोनकुसरे , (खाता क्रमांक :-1373)गट/सर्व्हे क्रमांक 29 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0278 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 2 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7119 दिनांक 24/12/1992 प्रमाणे रक्कम रुपये 27000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये सर्वे क्र. 29 मधील प्लॉट क्र.51 व ५२ खरेदी नुसार क्षेत्र 278.71 चौ.मी.अन्वये नोंद.दुरुस्ती पत्र :- उपरोक्त वर्णन प्रिया सदाशिव गुमगावकर एवजी प्रिया शंकर सोनकुसरे असे नाव दुरुस्ती करण्यात आले.दस्त क्र.५९३० दि.०३/०५/२०२६ नुसार विक्रीपत्राची नोंद.",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
