{
  "village_code": "270900090108350000",
  "village_name": "बहादुरा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3624,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-13",
  "objection_until": "2026-10-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:13:57Z",
  "surveys": [
    "18/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/09/2026\nलिहुन देणार:-\nसुजाता विजयकुमार मुदलीयार रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक1983) यांचे गट/सर्व्हे क्रमांक18/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0196 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.009297 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह\nलिहुन घेणार :\nविवेक गुलाबराव भोंडे , (खाता क्रमांक :-1374)गट/सर्व्हे क्रमांक 18/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.009297 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण 10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5227 दिनांक 30/07/2020 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र. 18/2 मधील प्लॉट क्र 38 याचे सेलडीड नुसार क्षेत्र 92.97 चौ मी व तसेच लिहुन देणार:- सुजाता विजयकुमार मुदलीयार यांचे प्लॉट क्र 37 व 38 दोन्ही प्लॉट ची एकूण क्षेत्रफळ 196.39 असून यातील प्लॉट क्र 38 याचे सेलडीड प्रमाणे 92.97 चौ मी यानुसार विक्रीपत्राची नोंद",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
