{
  "village_code": "270900090108350000",
  "village_name": "बहादुरा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3630,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-15",
  "objection_until": "2026-10-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:13:57Z",
  "surveys": [
    "5/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/05/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026\nलिहुन देणार:-\nभगवान नामदेव आंबटकर रा. बहादुरा(खाता क्रमांक606) यांचे गट/सर्व्हे क्रमांक5/2, बिगरशेती क्षेत्र 77.2118 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0111 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रभाकर बुधाजी करमरकर , (खाता क्रमांक :-2067)गट/सर्व्हे क्रमांक 5/2 बिगरशेती क्षेत्र 0.0111 आर.चौ.मी प्लॉट क्र. ४४\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8739 दिनांक 04/07/2024 प्रमाणे रक्कम रुपये 618000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नोंद.\nआममुखत्यार पत्र :- लिहून देणार भगवान नामदेवजी आंबटकर लिहून घेणार श्रावण भागवानजी आंबटकर यांनी मौजा बहादुरा सर्वे क्र. ५/२ आराजी ०.८०हे.आर. मधील पाडण्यात आलेल्या ले आउट मधील प्लॉट क्र १ ते ४८ चे लिहून घेणार यांना अधिकार दिले असल्याचे रजि. दस्त क्र. 9290/2022 दिनांक 12/10/2022 अन्वये नोंद.",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
